आपल्या गच्ची व सौर उर्जा पासून धांगल उत्पन
आपली गच्ची + सुर्य उर्जा = 


तुम्ही तुमच्या सूर्य विजेच्या निर्मति पासून एक स्थिर फायदा कमवण्या साठी सुरु करू शकता । आपल्या देशात सध्या नेट मीटरिंग हालली लागू कलेला नियम आला आहे ।
गच्ची वर सौर उर्जा निर्मती करून आपल्या निवेश वर १८% वार्षिक रिटर्न कमवू शकता ।
सौर उर्जा पर्यावरण शुद्ध ठेवते । सौर उर्जा पुढच्या पीढी साठी एक अनमोल बक्षीस आहे ।
आमचे सहयोगी संघटने USA, Canada, Australia, India, African countries – मध्ये ग्राहकांची सेवा करत आहे । तुमचे पूर्ण भरलेले फोर्म आम्हाला मिळाल्या नंतर , आमचे स्थानिक प्रर्तिनिधी तुम्हाला फोन करून सर्व माहिती देतील । तुम्ही सौर उर्जा पासून होणारा लाभ आमच्याकडून माहीत करू शकता ।
हयाचा व्यतिरिक्त खाली फार्म भरल्यावर आमचे लककी ड्रा मध्ये ही तुम्ही सहभागी होऊ शकाल ।
